क्लियरवॉटर काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेगली येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,५२४ इतकी होती.
मिसिसिपी नदीचे उगमस्थान असलेले लेक इटास्का या काउंटीमध्ये आहे.
क्लियरवॉटर काउंटी (मिनेसोटा)
थोडक्यात पण महत्त्वाचे.