प्लाटून हा इ.स. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला एक वास्तववादी आणि ऑस्कर पुरस्कारविजेता अमेरिकन युद्ध-नाट्यपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऑलिव्हर स्टोनने केले होते. स्टोनच्या स्वतःच्या व्हियेतनाम युद्धातील सैनिकी अनुभवांवर हा चित्रपट आधारित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्लाटून (चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.