अनफरगिव्हन (चित्रपट)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अनफरगिव्हन हा एक अमेरिकन चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्लिंट ईस्टवुड व याच्या कथेचे लेखन डेव्हिड वेब पिपल्स याने केले आहे. या चित्रपटात विल्यम मुन्नी यास एक गुन्हेगार व हत्यारा म्हणून दाखविण्यात आलेला आहे. त्याने शेती सुरू केल्यानंतर तो एक कामगिरी स्वीकारतो. यात ईस्टवुड हा प्रमुख भूमिकेत आहे त्यासमवेत जीन हॅकमन, मॉर्गन फ्रीमन व रिचर्ड हॅरिस हे कलाकार आहेत.

हिंसेचे मूळ स्वरूप, पश्चात्ताप आणि न्याय-अन्यायातील पुसट रेषा यांचे अत्यंत वास्तववादी चित्रण या चित्रपटात केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →