अ ब्युटिफुल माइंड हा इ.स. २००१ मध्ये प्रदर्शित झालेला एक पुरस्कारविजेता अमेरिकन चरित्रपट आहे. हा चित्रपट नोबेल पारितोषिक विजेते गणितज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन नॅश यांच्या जीवनावर आधारित सिल्व्हिया नासर यांनी लिहिलेल्या त्याच नावाच्या पुस्तकावर बनवला गेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉन हॉवर्ड यांनी केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अ ब्युटिफुल माइंड (चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.