द इंग्लिश पेशंट (चित्रपट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

द इंग्लिश पेशंट हा १९९६ मध्ये प्रदर्शित झालेला एक अमेरिकन/ब्रिटिश रोमँटिक नाट्यमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अँथनी मिंघेला यांनी केले असून निर्मिती साऊल झेंटझ यांनी केली आहे. हा चित्रपट श्रीलंकन-कॅनेडियन लेखक मायकेल ओंडाटजे यांच्या १९९२ मधील बुकर पुरस्कार विजेत्या द इंग्लिश पेशंट या कादंबरीवर आधारित आहे. यात राल्फ फेनेस, जूलिएट बिनोचे, क्रिस्टिन स्कॉट नाणे-थॉमस, व्हिलम डाफो आणि नवीन अँड्र्यूज यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →