डान्सेस विथ वूल्व्हस हा इ.स. १९९० मध्ये प्रदर्शित झालेला ऐतिहासिक आणि पुरस्कारविजेता अमेरिकन वेस्टर्न-ड्रामा चित्रपट आहे. मायकेल ब्लेक यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केव्हिन कॉस्टनर यांनी केले होते. अमेरिकेतील मूळ रहिवाशांच्या संस्कृतीचे अत्यंत संवेदनशील आणि आदरातिथ्यपूर्ण असलेले चित्रण या चित्रपटात केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डान्सेस विथ वूल्व्ह्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.