अमेरिकन ब्युटी हा १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात केव्हिन स्पेसी, अॅनेट बेनिंग, मेना सुवारी आणि थोरा बर्च यांनी भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सॅम मेंडेस यांनी केले होते आणि त्याची पटकथा ॲलन बॉल यांनी लिहिली होती. अमेरिकन उपनगरीय आयुष्यातील पोकळपणा, सौंदर्य, आणि मानवी संबंधांचे मार्मिक चित्रण या चित्रपटात केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमेरिकन ब्युटी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.