प्रीती सागर

या विषयावर तज्ञ बना.

प्रीती सागर

प्रीति सागर ही माजी बॉलीवुड पार्श्वगायिका आहे जिने १९७८ मध्ये मंथन मधील "मेरो गाव कथा पारे" या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. त्याआधी ज्युली (१९७५) मधील "माय हार्ट इज बीटिंग" या गाण्यासाठी देखील तिला नामांकन मिळाले होते व फिल्मफेर विशेष पुरस्कार मिळाला.

मुलांच्या करमणूक आणि शिक्षण उद्योगातील तिच्या योगदानासाठीही ती प्रसिद्ध आहे. तिने सा रे ग मा सोबत हिंदी आणि इंग्रजीमध्ये मुलांच्या बालगीतांच्या संग्रहांच्या ऑडिओ आवृत्त्या तयार करण्यासाठी काम केले. तिने एक परीकथा मालिका देखील तयार केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →