सपना अवस्थी सिंग ही एक बॉलीवूड पार्श्वगायिका आहे. ती तिच्या "बन्नो तेरी आंखियां सूरमेदानी" दुष्मनी (१९९५), "परदेसी परदेसी"राजा हिंदुस्तानी (१९९६), "छैय्या छैय्या" दिल से.. (१९९८), "अंगूरी बदन" जानवर (१९९८) आणि "यूपी बिहार लुटने" शूल (१९९९) या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सपना अवस्थी
या विषयावर तज्ञ बना.