प्रिया झिंगन या भारतीय लष्करातील अधिकारी आहेत. भारतीय लष्करातील २५ महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीच्या सदस्य होत्या. झिंगन ह्या चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये कॅडेट नंबर ०१ होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रिया झिंगन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?