प्रियंका विक्रम चतुर्वेदी ( १९ नोव्हेंबर १९७९) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत, ज्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सदस्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. यापूर्वी, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्त्यांपैकी एक होती.
त्या तहलका, डेली न्यूझ अँड अॅनालिसिस आणि फर्स्टपोस्ट या स्तंभलेखकही राहिल्या आहेत . दोन स्वयंसेवी संस्थांची विश्वस्त म्हणून त्या मुलांचे शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि आरोग्यास प्रोत्साहन देण्याचे काम करतात. त्या पुस्तक समीक्षा ब्लॉग देखील चालवतात जो भारतातील पुस्तकांवरील पहिल्या दहा वेबलॉगांपैकी एक आहे.
प्रियंका चतुर्वेदी
या विषयावर तज्ञ बना.