प्रसून बॅनर्जी (बांग्ला: প্রসূন ব্যানার্জী) हे एक माजी फुटबॉलपटू, राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. त्यांनी आजवर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नेतृत्व केले आहे. जून २०१३ पासून ते हावडा लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून येत आहेत.
२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी बॅनर्जी देखील एक आहेत.
प्रसून बॅनर्जी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.