प्रवीण रमेश जाधव(६ जुलै, १९९६:सरडे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र) हे रिकर्व्ह क्रीडा प्रकारात खेळणारे भारतीय तिरंदाज आहेत. २०१९ मध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेमध्ये सांघिक रजत पदक मिळवणाऱ्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रवीण जाधव
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?