तेजस्विनी सावंत (१२ सप्टेंबर, इ.स. १९८०) ही जागतिक विजेतेपद मिळवणारी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरातली एक भारतीय महिला नेमबाज आहे. तिचे वडील भारताच्या नौदलात अधिकारी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तेजस्विनी सावंत
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?