प्रयागराज जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या प्रयागराज शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-कोलकाता ह्या भारतामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्लीकडून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच ईशान्य भारताकडे धावणाऱ्या गाड्या बहुतेक सर्व गाड्या येथे थांबतात. उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज विभागाचे मुख्यालय येथेच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.