जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या जळगावमार्गे जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जळगाव जंक्शन रेल्वे स्थानक
या विषयावर तज्ञ बना.