अमळनेर रेल्वे स्थानक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अमळनेर रेल्वे स्थानक

अमळनेर रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर सुमारे ५० सुपरफास्ट, एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →