प्रमोद माने (५ फेब्रुवारी, १९८१:जकेकूर, उमरगा तालुका - ) हे मराठवाड्यातील, मराठी साहित्यिक आहेत. येथे झाला. हे कविता, कथा, ललितगद्य, कादंबरी या वाड्.मय प्रकारात लेखन करतात. त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण जीवन हा आहे.
यांचा जन्म महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उमरगा तालुक्यातील जकेकूर या गावी एका अल्पभूधारक शेतकरी कुटूंबात झाला. घरी वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांच्यावर बालपणीच संत साहित्याचे संस्कार झाले. अभावग्रस्त दुष्काळी परिस्थितीतील जीवन जगताना त्यांनी कवितेतून मांडले.
प्रमोद कमलाकर माने
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.