ललिता गादगे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

प्रा.ललिता गादगे या मराठवाड्यातील कथा लेखिका आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकमधील बिदर या महाराष्ट्र सीमेवरच्या जिल्ह्यात, औराद तालुक्यातील रक्षाळ या गावी झाला. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे अहमदपूर जि.लातूर येथे वास्तव्य असते. त्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक आहेत. लघुकथांखेरीज त्यांनी कविता, ललितगद्य, अनुवाद, समीक्षा असे वाङमयीन प्रकार हाताळले आहेत. त्यांचे लेखन लोकसत्तामधून प्रसिद्ध झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →