प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना

या योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेद्वारे दि. २० नोव्हेंबर २०१६ला आग्रा , उत्तरप्रदेश येथे करण्यात आला. ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे.

सर्वांसाठी

घरे ही योजना प्रमुखत: दोन विभागांमध्ये विभाजित केल्या गेली आहे:प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण).

मनोहर लाल सतानण पिएम अवश गाली लिस्टिंग

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →