प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना(इं:Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana लघुरुप: (PMKVY))ही एक भारत सरकारची कौशल्य विकास करण्यासाठीची योजना आहे.15 जुलै 2015रोजी सुरू.याद्वारे कौशल्ये ओळखणे व त्यांना दर्जा देणे अशी कामे केल्या जातील.
या योजनेद्वारे दैनिक वेतन मिळणाऱ्या कामगारांचे कौशल्याचा विकास करणे असा उद्देश आहे जेणेकरून त्यांना योग्य रोजगार मिळू शकेल.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.