कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. मंगलप्रभात लोढा हे सध्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता कॅबिनेट मंत्री आहेत.
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग (महाराष्ट्र शासन)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?