संसद आदर्श ग्राम योजना (इं:Sansad Adarsh Gram Yojana)लघुरुप: SAGY) हा एक ग्रामीण विकास कार्यक्रम आहे ज्याचे लक्ष्य खेड्यांना विकसित करणे आहे. त्यात,सामाजिक विकास,सांस्कृतिक विकास व खेड्यातील समाजात जागरुकता आणणे याचा अंतर्भाव आहे. हा कार्यक्रम दि.११ ऑक्टोबर २०१४ला जयप्रकाश नारायण यांच्या वाढदिवशी सुरू करण्यात आला.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही:
(अ)मागणीनुसार सुरू होणारी
(ब)समाजातर्फे उद्युक्त
(क)लोकांच्या सहभागावर आधारीत आहे.
सांसद आदर्श ग्राम योजना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.