प्रज्वल रेवण्णा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

प्रज्वल रेवण्णा

प्रज्वल रेवण्णा (जन्म ५ ऑगस्ट १९९०) हे भारतीय राजकारणी आहेत. हे हासन मतदारसंघातून २०१९ मध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले होते. २०२४ च्या निवडणूकीत ते हरले.



प्रज्वल रेवण्णा (जन्म ५ ऑगस्ट १९९०) हा बलात्काराचा दोषी आणि भारताचा माजी राजकारणी आहे, जो सध्या लैंगिक अत्याचार आणि बलात्कारासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यानी हसन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत १७ व्या लोकसभेत सदस्य म्हणून तो निवडून आला होता.

२०२४ मध्ये, प्रज्वलवर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचे आरोप झाले. ते अत्याचार प्रज्वलने स्वतःच व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाणारे, या कथित कृत्यांचे व्हिडिओ हसन जिल्ह्यात पसरले, ज्यामुळे मोठा राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाला. ऑगस्ट २०२५ मध्ये, खासदार आणि आमदारांवरील फौजदारी खटल्यांसाठीच्या विशेष सत्र न्यायालयाने, कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील कृष्णराजनगर येथील एका घरकाम करणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तो सध्या बंगळूरू मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →