प्रकाश विश्वनाथ परांजपे (२८ जुलै १९४७ - २० फेब्रुवारी २००८) हे शिवसेना पक्षाकडून १९९६ ते मृत्यूपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. परांजपे यांचा जन्म पनवेल, महाराष्ट्र येथे २८ जुलै १९४७ रोजी झाला. संसदेत निवडून येण्यापूर्वी त्यांनी ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक पदे भूषवली. १५ मे १९७२ रोजी त्यांनी सुप्रिया प्रकाश परांजपे यांच्याशी विवाह केला. कर्करोगाशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी परांजपे यांचे २० फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रकाश विश्वनाथ परांजपे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.