राम शिरोमणी वर्मा ( ५ ऑगस्ट १९७५. - लाखैचनपूर, आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश) बहुजन समाज पक्षाचे एक भारतीय राजकारणी नेता आहेत. २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे सदस्य म्हणून ते उत्तर प्रदेशमधील लोकसभेवर निवडून गेले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राम शिरोमणी वर्मा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.