बली राम

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बली राम (जन्म: १४ जून १९५४, आझमगढ जिल्हा) हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते बहुजन समाज पक्षातर्फे १९९६, १९९९ व २००९ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या लालगंज मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →