प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. त्यांनी मराठी नाटक व चित्रपटांतून भूमिका साकारल्या. गाढवाचं लग्न, कथा अकलेच्या कांद्याची, विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यांत त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे ९ नोव्हेंबर, इ.स. २००७ पर्यंत २५०० प्रयोग पार पडले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रकाश विठ्ठल इनामदार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.