पॅलेस रॉयल ही वरळी, मुंबई येथील बांधकामाधीन निवासी गगनचुंबी इमारत आहे. ३२० मीटर उंचीची ही इमारत भारतातील सर्वात उंच इमारत आणि तिसरी सर्वात उंच वास्तू आहे. २०१८ मध्ये इमारतीचे कामकाज पूर्ण झाले. परंतु याचा दर्शनी भाग आणि आतील भाग अद्याप बांधकामाधीन आहे. ३० डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु प्रलंबित खटल्यांमुळे आणि इतर बाह्य कारणांमुळे विलंब झाल्यामुळे इमारत आता 30 डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पॅलेस रॉयल (मुंबई)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.