पूर्व तिमोर क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटमध्ये पूर्व तिमोरचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. पूर्व तिमोर क्रिकेट महासंघाला जुलै २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सहयोगी सदस्यत्व मिळाले.
पूर्व तिमोरने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी इंडोनेशियाविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला.
पूर्व तिमोर क्रिकेट संघ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.