इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२५

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२५

इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२५ हा २ ते ५ जुलै २०२५ दरम्यान आयोजित केलेला क्रिकेट दौरा होता. या दौऱ्यात सिंगापूर आणि इंडोनेशिया यांच्यात तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले. सर्व सामने सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.

पावसामुळे पहिल्या सामन्याचा निकाल लागला नाही. इंडोनेशियाने दुसरा सामना नऊ गडी राखून आणि तिसरा सामना डीएलएस पद्धतीने १८ धावांनी जिंकून मालिका २–० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →