पूनम यादव (क्रिकेट खेळाडू)

या विषयावर तज्ञ बना.

पूनम यादव (क्रिकेट खेळाडू)

पूनम यादव (२४ ऑगस्ट, इ.स. १९९१:आग्रा, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतीय महिला क्रिकेट संघासाठी खेळणारी एक क्रिकेट खेळाडू आहे.यादव उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.

पूनमने २०२० पर्यंत कसोटी, १२ एकदिवसीय आणि २३ टीट्वेंटी सामने खेळले आहेत एप्रिल २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यातून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पूनमने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या सामन्याद्वारे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर १२ एप्रिल २०१३ला बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्याद्वारे तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले. २०१३-१४पासून भारतासाठी खेळत असलेल्या पूनम एक धारदार गोलंदाज म्हणून ओळखली जाते.तिने आजवर विविध प्रादेशिक संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →