सोनम यादव

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सोनम मुकेश यादव (१८ जुलै, २००७:फिरोझाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ती २०२३ च्या विश्वचषक विजेत्या १९ वर्षांखालील भारतीय टी-२० संघाचा भाग होती. ती डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. यादव उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. २०२३ महिला प्रीमियर लीग मध्ये ती मुंबई इंडियन्सकडून खेळली.

यादवचे वडील मुकेश कुमार मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ते काचेच्या कारखान्यात काम करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →