धारा गुज्जर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

धारा गुज्जर (१८ ऑगस्ट, २००२:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - ) ही बंगालकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाज करते. गुज्जरला मुंबई इंडियन्सने २०२५ महिला प्रीमयर लीग हंगामासाठी १० लाखांना खरेदी केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →