किशोर माहतो

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

किशोर माहतो (२ एप्रिल, २००० - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →