पूनम पांडे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पूनम पांडे

पूनम पांडे (११ मार्च, १९९१:कानपूर, भारत - ) एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने २०१३ मध्ये नशा या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →