पूजा शर्मा (जन्म:सुमारे १९८०) ही एक भारतीय उद्योजिका आहे. घराबाहेर काम करणारी ती तिच्या गावातील पहिली महिला आहे. तिने एक स्वयं-मदत गट स्थापन केला जो एका बेकरीमध्ये १५० महिलांना रोजगार देतो. तिच्या कार्याबद्दल तिला विविध पुरस्कार मिळाले आहेत. यात २०२२ सालचा महिलांसाठीचा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान, नारी शक्ती पुरस्काराचा देखील समावेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पूजा शर्मा (उद्योजक)
या विषयातील रहस्ये उलगडा.