पुरुगुप्त

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सम्राट पुरुगुप्त हा गुप्त साम्राज्याचा सम्राट होता. हा सम्राट कुमारगुप्त आणि महाराणी अनंतदेवी यांचा पुत्र होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →