१२१६९/१२१७० पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक एक्सप्रेस रेल्वे सेवा आहे. ही गाडी पुणे जंक्शन आणि सोलापूर जंक्शन या स्थानकांदरम्यान दररोज धावते. मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी पुणे ते सोलापूर यांच्यामधील २६३ किमी अंतर ४ तास कालावधीत पूर्ण करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुणे–सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!