पुडुचेरी लोकसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पुडुचेरी हा भारत देशामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पुडुचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशामधील एकमेव मतदारसंघ आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व्ही. नारायणासामी हे येथील विद्यमान खासदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →