पुडुचेरीचे मुख्यमंत्री

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पुडुचेरीचे मुख्यमंत्री

पुडुचेरीचे मुख्यमंत्री हे भारताच्या पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशातील सरकार प्रमुख आहे. पुडुचेरी विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत असलेल्या पक्षाच्या/युतीच्या प्रमुखाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती हे मुख्यमंत्री पदावर करतात. ७ मे २०२१ पासून एन. रंगास्वामी हे या पदावर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →