पीजीई अरेना (गदान्स्क)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पीजीई अरेना (गदान्स्क)

पीजीई अरेना (पोलिश: PGE Arena Gdańsk) हे पोलंड देशाच्या गदान्स्क शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २०११ साली युएफा युरो २०१२ स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये यूरोचे चार सामने खेळवले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →