पीएसएलव्ही सी-२२ या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने परदेशी उपग्रह सोडले. हे पीएसएलव्हीचे व्यावसाईक उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून १ जुलै इ.स. २०१३ रोजी करण्यात आले. या यानाने आयआरएनएसएस १ ए उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पीएसएलव्ही सी-२२
या विषयावर तज्ञ बना.