पीएसएलव्ही सी-१७

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पीएसएलव्ही 'सी-१७' या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडले.

ही पीएसएलव्हीचे एकोनीसावे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून १५ जुलै २०११ला करण्यात आले. या यानाने जीसॅट-१२ या भारतीय उपग्रहाला भूस्थिर उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →