पीएसएलव्ही सी-२०

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पीएसएलव्ही सी-२० या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने परदेशी उपग्रह सोडले. हे पीएसएलव्हीचे व्यावसाईक उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून २५ फेब्रुवारी इ.स. २०१३ रोजी करण्यात आले. या यानाने सरल, सफायर, नेओसॅट, टगसॅट-१, युनिब्राईट, स्ट्रॅंड-१, अयुसॅट-३ उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →