पीएसएलव्ही सी-१९

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पीएसएलव्ही सी-१९ या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडला. हे पीएसएलव्हीचे २०वे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून २६ एप्रिल , इ.स. २०१२ रोजी करण्यात आले. या यानाने रिसॅट १ या भारतीय उपग्रहाला उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →