पिसा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पिसा

पिसा हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक ऐतिहासिक शहर व पिसा प्रांताची राजधानी आहे. पिसा शहर इटलीच्या उत्तर-मध्य भागात आर्नो नदीच्या मुखाजवळ व तिऱ्हेनियन समुद्र किनाऱ्यावर वसले आहे. पिसामधील कलता मनोरा जगप्रसिद्ध आहे. येथील इ.स. १३४३ साली स्थापन झालेले पिसा विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. पिसा हे गॅलिलियोचे जन्मस्थान आहे.

पिसामधील पियाझ्झा देई मिराकोली हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →