पियेर (इंग्लिश: Pierre) हे अमेरिका देशातील साउथ डकोटा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर साउथ डकोटा राज्याच्या मध्य भागात मिसूरी नदीच्या काठावर वसले आहे.
२०१० साली पियेरची लोकसंख्या केवळ १३,६४६ इतकी होती. मॉंतपेलिए ह्या व्हरमॉंटच्या राजधानीखालोखाल सर्वात लहान राज्य राजधानी असलेले पियेर हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
पिएर (साउथ डकोटा)
यामागील विज्ञान आणि इतिहास.