पावनखिंड (पुस्तक)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पावनखिंड हे रणजीत देसाई यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक बाजी प्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईतील शर्थाच्या पराक्रमवर आधारित असून प्रभू देशपांडे यांच्या हिंदवी स्वराज्यातील कामगिरीचाही मागोवा यात घेतलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →