पावनखिंड (पूर्वीचे नांव घोडखिंड) ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे. अतिशय अवघड व अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पावनखिंड
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?